माझा सुधा प्राब्लेम आहे
करपा आहे. पानावर दव साचून राहिल्यास करपाचे प्रमाण खूप झपाट्याने वाढते.
नियंत्रण करिता कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% (ब्लू कॉपर , बिल्टॉक्स)@ ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन @३ ग्रॅम + सिलिकॉन बेस स्टीकर@५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील नियोजन केल्यानंतर ५-६ दिवसाच्या अंतराने
१)स्कोर + कवच + कासुबी +सिलिकॉन बेस स्टीकर किंवा २) नेटीओ +स्ट्रेप्टोसायक्लिन सिलिकॉन बेस स्टीकर असे नियीजन करावे.
आले पिकावरील करपा १००% नियंत्रण मिळवणे कठीण आहे पण करप्याचा जास्त प्रमाणात होणार प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.
आठवड्यातून एकदा कोणत्याही अंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा वापर करीत राहावे.