मका साठी कोणते खत वापरावे

मका पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी कोणते खत वापरावे.

कधीची लागवड आहे. मका पिकासाठी १२०:६०:३० (नत्र:स्फुरद:पालाश) अशी शिफारस आहे. त्यापैकी ५०% नत्र व १००% स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे उर्वरित ५०% नत्र लागवडीनंतर ३० -५० दिवसांनी द्यावे.