कांद्याची पात पिळकुटी पाडत आहे

कांद्याची पात पिळकूटि पाडत आहे

मानमोड्या रोगाच्या रोपे अवस्थेतील नियंत्रण करिता ट्रायकोडर्मा व्हिरीडी + सुडोमोनस @प्रत्येकी २ किलो @५०० किलो शेणखतात मिसळून शिंपडून द्यावे.
नंतर४-५ दिवसाच्या अंतराने नियंत्रणासाठी झायनेब ७५%WP @३० ग्रॅम सोबत कराटे ( लॅम्बडा सायलोथ्रीन ५ % SC )@१० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.