संत्रा

खोडावर डिंक येवून झाड खराब होते

डिंक्या रोगाची लक्षणे आहेत. फायटोफ्थोरा या बुरशीमार्फत प्रसार होते.
नियंत्रण करिता डिंकग्रस्त भाग काढून टाकावे.
फवारणी मधून कॉपर ओक्षिक्लोराईड ५०% WP @३० ग्रॅम + ऑरियोफान्गीण ४६.१५% @३ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.