भात पिक 50 टक्के ओंबीत दाने भरत नाही

वरील क्षेत्र कांताराम मुदगुण यांचे असून त्याच्या म्हणण्यानुसार दर वर्षी भात पिकाची चांगली वाढ होऊन सुद्धा पुर्ण ओबींत दाणे भरत नाही. कारण व पूर्व उपाय सांगता येईल का? सध्या पिक पोटरीत आहे,

भात पिकाची ओंबी कमी भरण्याचे कारण बहुतेक दुरी तीरी ची बियाणे वापरत असल्याने सुद्धा होते.

1 Like