फ्लोरींग कमी आहे

80 दिवसाची मिरची आहे. 3 तोडे झाले परंतु आता फ्लोरींग कमी आहे. 12.61.00,13.40.13 , फुलविक अॅसिड दिले गेले आहे. फवारणीतुन १ ली फवारणी 0:52:34+मायक्रोन्युटन+ बोरान २ री फवारणी फन्टॅक प्लस (अॅमीनो अॅसिड, व्हिटॅमिन) ३ री फवारणी नायट्रोबेन्जीन यापुढे फुल कळी साठी ड्रिपमधुन काय द्यावे व फवारणी कोणती करावी.

आता सूक्ष्म अन्नद्रव्ये ( कॅल्शियम, बोरॉन, झिंक, फेरस, मॅग्नेशियम, मॉलि्डेनम) एकरी ५ लिटर /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.

1 Like