1 Like
bavistin@३० ग्रॅम + रिजेंट@३० मिली+ सिलिकॉन बेस स्टिकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काधाला कोकडा आणि उंनी
प्रश्नात उंनी ऐवजी हुमणी टाका ताई
अळी नियंत्रण करिता अंतर मशागती दरम्यान डोळ्याने दिसणाऱ्या अळ्या वेचून नष्ट करावे.
हुमणी किड नियंत्रण करिता मेटारायझिम अॅनिसोपिली @२ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
शेवटचा पर्याय म्हणून ५-६ दिवसाच्या अंतराने क्लोथोडीयन ५०% WG (डेंटासु ) @१०० ग्रॅम/ किंवा इमिडाक्लोप्रिड ४० % +फिप्रोनील ४० % (लेसेन्टा)@२०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.