सोयाबीन

सोयाबीन 72दिवसाची झाली असुन हा रोग कोणता व उपाय सुचवा

1 Like

मनोहर जी चक्री भुंगा मुळे देठ पोखरलेली आहे त्यामुळे पाने पिवळी व वाळत आहे.