सोयाबीन वरील रोग

कमी दिवसात सोयाबीन पिवळी पडून वाळत का आहे नेमके कारण समजत नाही शेंगा सुद्धा गळत आहे ?कृपया मार्गदर्शन करावे.:pray:

जयकांत जी दोन तीन दिवसापूर्वी सारखं पाऊस पडत असल्याने पिकात पाणी साचलेले असावे त्यामुळे पीक पडत असतील.
शेंगा कदाचित इतर कारणाने गळत असतील.

1 Like

सर शेतांत पाणी साचलेले नही तरीही हे होत आहे