कपाशी मधे पाणी साठवून पीक खराब होत आहे

कपाशी मधे पाणी साठवून पीक खराब होत आहे

सोमनाथ जी जर साचलेले पाणी काढून देता येईल तर काढून द्या.
नाहीतर जिथे पाणी साचलेले आहे त्या पिकाच्या बुडाला हूमिक असिड@५० ग्रॅम+ ब्लू कॉपर @५० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून प्रति झाड २५-३० मिली टाकावे.

1 Like