मिरची

मिरची शंडे वाळूराहिलेत काय फवारणी करावी.

अमिस्टार टॉप @१० मिली किंवा नेटाओ@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

धन्यवाद सर