रमेश टकले

मी कपाशी लागवड करून नव्वद दिवस झाले आहे झाडाची उंची चार ते पाच फूट झाली आहे साधारण तीस ते चाळीस परिपूर्ण बोंड झाले असून पाते व फुलांचे प्रमाण लगेच कमी झाले असून त्याच्यावर पाते व फुल लागण्यासाठी उपाय काय करावे

1 Like

रमेश जी सरळ शेंडे खुडनी करा.
नंतर टाटा बहार@३० ग्रॅम+ बोरॉन @२० ग्रॅम+ सूक्ष्म अन्नद्रव्ये@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील फवारणी नंतर पुढील नियोजन सांगण्यात येईल.

1 Like

सर ही फवारणी बाय 303 मध्ये घेतली तर चालेल का

हो चालेल पण आता बायो ३०३ ची आवश्यकता नाही.