कपास

कापसा चे पाने लाल पडत आहेत उपाय सांगा

स्फ़ुरद खताची कमतरतेची लक्षणे आहेत. कापूस पिकात पाते व बोड अवस्थेत स्फ़ुरद खताची आवश्यकता जास्त असते. अशावेळी बोन्डाऐवजी पानावर कमतरतेची लक्षणे दिसतात.
कमतरता भरून काढण्यासाठी २% DAP (२०० ग्रॅम/१० लिटर पाणी) या प्रमाणे मिसळून फवारणी करावी.