मरग्रस्त झाडे काढून टाकावी. नंतर ट्रायकोड्रामा व्हीरीडी + सुडोमोनास @२ किलो +@४ किलो गुळ २०० लिटर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्यादिवशी सकाळी किंवा संध्याकाळी प्रति झाड २०-२५ मिली या प्रमाणात मिसळून आवळणी करावी.