शेंगा खाणारी आळी वर उपाय सांगा

शेंगा खाणारी आळी वर उपाय सांगा

पीक 70-80 दिवसाच्या अवस्थेत असेल किंवा 50%शेंगा भरणी अवस्थेत असेल तर फवारणीची आवश्यकता नाही.
कीड व्यवस्थापन करिता Emamectin Benzoate 5%( प्रोक्लेम, em-1)@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

प्रकाश सापळा एकरी 1

1 Like