कांदा

कादां पिक पिळतय तर फवारणी कोणती घ्यावि

2 Likes

40 दिवसाचे रोप झाले आहे पडते आहे

ट्रायकोडर्मा आणि बॅसिलस फवारणी आणि आळवणी करू शकता ह्या पावसाळी वातावरणात