मोसंबी लागवड करून पंधरा दिवस झाले आहे

मोसंबी लागवड करून पंधरा दिवस झाले आहे. चांगले रोपण्यासाठी काय करावे.

शेणखत वर जास्त भर ठेवा.
बाकी काही करण्याची गरज भासत नाही रोपे अवस्थेत.