जास्त फळधारणा होण्यासाठी काय करावे

कपाशी पिकाला चांगले उत्पादन मिळण्यासाठी काय करावे .

कोणत्याही पिकात वाढ नियंत्रित असल्यास सूर्यप्रकाश, हवा खेळती असल्यास अपेक्षित फळधारणा होते.
सध्या वाढ फांदीचे शेंडे खुडणी करावी. ०.५२.३४ @५० ग्रॅम + प्लानोफिक्स @३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वाढ जास्त असेल तर शेंडे खुडणी करावी.

1 Like

धन्यवाद…छान माहिती दिली सर… तुम्ही.