कपाशी

एकरी दोन झाडे आहेत हा कोनता रोग आहे आणि कश्यामुळे येत आहे क्रपया योग्य मार्गदर्शन द्यावे.

रोग वगेरे काही नाही हे अनुवांशिक असतात त्याला मराठी मधून चीमेरा म्हणतो.१०० झाडातून एखाद्या झाडावर दिसतात.

thanks sir.