यांच्यासाठी उपाय सांगा

ह्या कपाशीच्या पूर्ण शेंडा पिवळा होत आहे

1 Like

फुलकिडेमुळे शेंड्यावरील पाने बारीक पडतात.
फुलकिडे नियंत्रण करिता फिप्रोनील ५% @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.