अधिक फळधारणे साठी उपाय सुचवा

कपाशी लागवड करुन आज 85दिवस पुर्ण होत आहे, अधिक फळधारणे साठी काही उपाय असेल तर सुचवा.

वाढ जर ४ फुट जवळ असेल तर याच वेळेत शेंडे खुडणी करावी व २% डीएपी (२०० ग्रॅम/१० लिटर पाणीसाठी)+ प्लनोफ़िक्ष @३ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.