मका लागवड केली आहे ,परंतु पक्षी मका वेचुन खात आहे

मका लागवड केली आहे ,परंतु पक्षी लागवड केलेली मका वेचुन खात आहे.

बुजगावणे एकरी @४-५ ठिकाणी प्रस्थापित करा.

1 Like