कोणती फवारणी करावी

ही पूर्ण पिवळी होत आहे तर काय करावं

सतत चे धुके अनियमित अति प्रमाणात पाऊस व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अशी बरीच कारणे आहेत पाने पिवळी पडायला.
सध्या १३: ४०: १३ @ ४ किलो + हुमिक असिड @१ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे. फवारणी मधून भुरी नियंत्रण करिता सल्फर @३० ग्रॅम+ अमिनो असिड @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.