पाने पिवळी पडत आहेत

पानावर पिवळसर डाग दिसत आहेत

2 Likes

सोयबीन मोसैक ची लक्षणे आहेत. या रोगाचा प्रसार पांढरी माशी मुळे होतो.पिक ६०-७०% परिपक्व अवस्थेत असेल तर शक्यतो फवारणी करणे व्यर्थ राहील व पिक फुलोरा ते शेंगा भरणी अवस्थेत असेल तर नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम १२.६ + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% ( अलिका)@१० मिली /१० लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी.

1 Like