या कीड विषयी अधिक माहिती द्या

वरील कीड नियंत्रण आणण्यासाठी काय केले पाहिजे.

2 Likes

फोटोतील कीड नियंत्रण करण्याची गरज नाही मित्र कीड चे प्रौढ आहे.

1 Like

मित्र कीटक आहे

Dhal kida aahe mitrkid

lady bug beetle