मिरची

गोमुत्र मिरचीला मारण्याचा फायदा काय?
किती दिवसानि फवारणी करावी

गोमुत्रामध्ये विविध जीवाणू उपलब्ध असतात. ते एकाप्रकारचे टाॅनिक व बुरशीनाशकाचे कार्य करते.

1 Like

किती दिवसांनी पुन्हा करावी

५-६ दिवसाच्या अंतराने फवारणीचे नियोजन करावे.

15 लि साठी किती प्रमाण घ्यावे

1 Like

100-150 ml