आले

यावर कोणती फवारणी करावी

1 Like

सीमा जी आळवणी करावी लागेल.
ट्रायकोड्रामा व्हिरीडी व सुडोमोनस प्रत्येकी एक लिटर +२ किलो गूळ एकत्र करून एक पूर्ण दिवस@२०० लिटर पाण्यात भिजू घालावे व नंतर ठिबक द्वारे सोडावे.