कोनति किटकनाषक व बुरशीनाषक फवारनी करावी

आक्तारा ।अकेरा किटकनाशकाबरोबर कोनते बुरशीनाशक फवारावे?

#आता फुलकिडे व पांढरी माशी या रस शोषक किडीचे लक्षणे आहेत त्याचबरोबर पाने खाणारी अळी व इतर अळी वर्गीय कीड सुधा दिसत आहे.
या सर्वांच्या एकत्रित नियंत्रण करिता फिप्रोनिल ५%@३० मिली+ प्राइड @१० ग्रॅम+एमामेक्टिन बेंझोएट ५%@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बुरशीजन्य रोग नियंत्रण करिता व पातेगळ कमी करण्यासाठी Propiconazole २५%(टील्ट)@१० मिली + Planofix @३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.