पपई फळ गळ होते

पपई फळ गळुन जात आहे त्या साठी ऊपाय करावे

1 Like

फळ माशी मुळे फळ गळ होत असेल.
ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात फळ माशीचे लक्षणे असतात.
शेतात एकरी @२५ फळ माशी ट्रॅप लावावे.
सखोल माहिती साठी पिकांचे फोटो अपलोड करा.