लाल कोळी

कपासी वरील थ्रीप्स आणि लाल कोळी साठी काय ओषध शिपावे.

1 Like

फुलकिडे व कोळी एकत्रित नियत्रण करिता एथिओन ५० % EC @२० मिली+ fipronil @30 मिली किंवा फेन्प्रोपॅथ्रीन ३०% @१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.