कोबी

कोणती फवारणी घ्यावी, काळे डाग पडतात

कोबी वर अळी खाल्लेली दिसत आहे व अळीची विष्टा प्रमाणे दिसत आहे.
अजून एक दोन नुकसान ग्रस्त फोटो काढून अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.