कपाशी पीकाची वाढ रोखण्या साठी काय करावे

कपाशी पीकाची वाढ रोखली गेली पाहिजे काय करावे.

1 Like

सगळ्यात सोप आणि कमी खर्चिक म्हणजे शेंडे खुडणी. त्या व्यतिरिक्त मार्केट मध्ये लिहोसीन व चमत्कार हे वाढ रोधक संजीवके सुद्धा उपलब्ध आहे.

2 Likes

Thanks sir

कपाशी- पिकाची वाढ होण्यासाठी कोणती औषध फवारणी करावी लागेल?

'सध्या वाढ किती आहे?