भुरी आणि पानावरील ठिबके एकत्र

मालकब्युटुनाल फवारले आहे उपाय सागा

2 Likes

तुमच्या मागच्या प्रश्नात दुसरा पर्याय पण दिलेलं आहे.त्यानुसार नियोजन करावे.