कोणता रोग आहे

उपाय सांगा नियंत्रणहोत नाही नवीन पालवी ला होऊनये म्हणून काय करावे

1 Like

भुरी आहे ( Powdery Mildew) नियंत्रण करिता Myclobutanil 10% (सिस्थेन,मायक्लोमेन, इंडेक्स)@ १५ ग्रॅम किंवा Azoxystrobin 23% SC (अमीस्टार)@१० मिली/१० लिटर पाण्यात ,मिसळून फवारणी करावी.

टीप: कंसात दिलेली व्यापारी नावे आहेत.