कपासी

खत कोणते टाकावे फवारणी कोणती करावी

वाढ खूप झालेली आहे. वाढनियंत्रित ठेवावी.
१)पाते गळ होऊ नये म्हणून प्लानोफिक्स (NAA)@३ मिली + पांढरी माशीसाठी एसिटामिप्रिड २०% SP @५ ग्रॅम+ इमामेक्टीन बेन्झोंएट५%@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरील फवारणी नंतर ४-५ दिवसांनी हेक्झाकोनॅझोल ५%@२० मिली + बोरॉन @२० ग्रॅम + ०.५२.३४ @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.