कपाशी वर कोकडा

कपाशी वर कोकडा मावा तुडतुडे पांढरी माशी दिसत आहे तरी औषधे सांगा?

कापसावरील रस शोषक किडीच्या एकत्रित नियंत्रण करिता एसिटामिप्रिड २०% SP @५ ग्रॅम + फिप्रोनील ५ % (महावीर,रीजेंट)@३० मिली सोबत एखादे बुरशीनाशक (हेक्झाकोनॅझोल ५%)@२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.