सोयाबीन

सोयाबीन अमेरिकन बोढ आळी .

1 Like

एरंडी पिकावरील उंट अळी (#Achaea Janata)ची शेवटची अवस्था आहे.
नियंत्रण करिता आकाराने मोठ्या दिसणाऱ्या अळ्या हाताने वेचून नष्ट करावी.
अळीची नुकसानीची पातळी (५%) पेक्षा जास्त प्रादुर्भाव असेल तर इमामेक्टीन बेन्झोंएट ५% (प्रोक्लेम)@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like