सोयाबीन शेंगा भरनीला थोडा वेळ लागतो. पिक ५० % शेंगा भरणी अवस्थेत असेल तर २ % DAP (२०० ग्रॅम)/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.