पिवळे होणे

पिवळे होणे बंद कसे करावे

१) चीलीटेड अवस्थेतील फेरस सल्फेट @२० ग्रॅम + अमिनो असिड @३० मिली स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) ५-६ दिवसाच्या अंतराने झिंक सल्फेट @ मोन्कॉझेब ७५ @३० ग्रॅम + स्टीकर @५ मिली / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) सल्फर @१० किलो /एकर माती आड मिसळून द्यावे.