पाने खाणाऱ्या अळीचे प्रादुर्भाव दिसून येत आहे.
नियंत्रण करिता २ ) क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Ampligo+Saff+0,0,50 chi favarani 29Aug la keli ahe .Soya 335 days 70.kit niyantan hoil kay
हो होईल.
dhanyavad Saheb