कांडीवर असलेली खालील जुनी झालेली पाने काढून टाकावी यामुळे पिकात हवा खेळती राहते. रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. खत व्यवस्थापन मध्ये जाडी वाढविण्यासाठी ०.०.५० (पोटॅशियम सल्फेट) एकरी @५ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.