कीड नियंत्रण

काळा बुरशीचा डाग खूप प्रमाणात आहे

Anthracnose या रोगाची लक्षणे आहेत. नियत्रण करिता प्रोपीकोणॅझोल २५% @१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.