ठिबके

हा करपा आहे का आणि उपाययोजना सांगा

करपा नियत्रण करिता कॉपर ऑक्षिक्लोराईड ५० % (ब्लु कॉपर )@३० ग्रॅम +स्ट्रेप्टोसायक्लिन@ ३ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.