पांढरी माशी व तुडतुडे आहे. नियत्रण करिता प्राईड @३ ग्रॅम + इसबिओन @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
thanks sir