काय उपाय योजना कराव्यात कोणते औषध फवारणी करावी

पपईच्या पानांवर पांढरे ठिपके पडत आहे हा कोणता रोग आहे

पपया रिग स्पोट ची लक्षणे आहेत. या रोगाचा प्रसार पांढरी माशी मार्फत होते. सध्या तरी या रोगावर प्रभावी कीटकनाशक उपलब्ध नाही.
रोगट झाले काढून नष्ट करावी व पांढरी माशी नियत्रण करिता इमिडाक्लोप्राइड १७.८% @१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.