विष्णू सरोदे सरोदे

अद्रक पिकावर सड रोगाचा प्रादुर्भाव व तसेच करपा

पिकाला पाणी देण्याची सोय करावी.
१) ट्रायकोड्रामा व्हीरीडी + सुडोमोनास @२ किलो +@४ किलो गुळ २०० लिटर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्यादिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ठिबक द्वारे आवळणी करावी.
२) जर प्लॉट मध्ये ठीक ठिकाणी कंद सडची लक्षणे असेल तर मेटालॅक्सिल ५% +मॅन्कोझेब ६४% @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून स्पॉट ड्रेचिंग करावी.