डाळिंब

डाळिंब वर.आसे डाग यत आहे त्यासाठी काय करावे

#Anthracnose (Colletotrichum gloeosporioides)
नियंत्रण करिता Propiconazole २५%@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.