पाने खराब झाली आहे

पाने खराब झाली आहे.अगोदर तन नाशक ची फवारानी केली वा त्याच पंपाने फवारानी केली आसता आसा परिनाम झाला आहे

आठवड्यातून दोन वेळेस २% डीएपी (२०० ग्रॅम)/१०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.