कांदा पिकावर पिलकोटी पडत आहे काई उपाय करावा

कांदा पीक हे पिलकोती होऊन पडत आहे तरी जाणकारांनी फवारणी कोणती करावी ते सांगावं

फोटो व्यवस्थित दिसत नाही कृपया पुन्हा फोटो अपलोड करा.