तपकिरी रंगाचे डाग

सोयाबीनच्या झाडावर पानावर व शेंगावर तपकिरी रंगाचे डाग दिसत आहेत

# Anthracnose (Colletotrichum gloeosporioides) या रोगाची लक्षणे आहेत.
नियंत्रण करिता प्रोपिकॉनाझोल २५%(टील्ट)@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बुरशी आहे नेटीवो बुरशी नाशक मारा